महत्वाच्या सूचना
आपल्यास
काही प्रश्न वा सूचना असल्यास [email protected]
या ई-मेल वर संपर्क साधावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद !!!
Announcements
If you have any questions or suggestions please contact us at [email protected]
नमस्कार मंडळी!!
टेनेसी मराठी मंडळ हे नॅशव्हिल आणि आसपासच्या परिसरातील मराठी लोकांनी मराठी लोकांसाठी चालवलेलं मंडळ आहे. इतर अनेक मराठी मंडळांप्रमाणे आपलं मंडळ सुद्धा विना नफा (Non profit) आणि संपूर्ण स्वयंसेवी (All Volunteer) तत्वावर काम करतं.
या मंडळाचा महत्त्वाचा हेतू म्हणजे भारतातील मराठी बोलणाऱ्या , मराठी संस्कृती जपणाऱ्या , महाराष्ट्रात मूळ असणाऱ्या आणि टेनेसीत स्थायिक झालेल्या लोकांना एकत्र आणणे हा आहे.
आपण या मंडळातर्फे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवतो. विशेषतः आपले महाराष्ट्रीयन सण – मकर संक्रांत, गुढी पाडवा, गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे उत्साहात साजरे केले जातात . या सर्व कार्यक्रमांचा उद्देश इतकाच की कला, गायन, नृत्य, नाटक अशा कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मराठी लोकांना एक व्यासपीठ मिळावं आणि अमेरिकेत वाढणाऱ्या नवीन पिढीची नाळ आपल्या मराठी मातीशी जोडलेली रहावी.
Click here for English version
Tennessee Marathi Mandal (TNMM) is an organization serving the Marathi community in Nashville and surrounding area. Just like other Marathi Mandals, this is a non-profit and all volunteer organization.
The main purpose of TNMM is to support people, culture and Marathi Language with roots in Maharashtra and help in bringing Marathi speaking Indian community together.
TNMM organizes many events celebrating traditional Maharashtrian festivals like Makar Sankrant, Gudhi Padwa, Ganesh Chaturthi, and Diwali. These events are aimed to provide a platform to showcase talent in art, music, drama, and dance while promoting Marathi language and culture and striving to keep the new generation connected to its Marathi roots.
नुकताच झालेल्या मकर संक्रांत कार्यक्रमाची झलक बघण्यासाठी
येथे क्लिक करा
Click here to view recent Makar Sankrant Highlights:
For volunteering opportunities – please contact us at [email protected]